**जागतिक महिला दिन २०२५: अडावद आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव
1 min read

**जागतिक महिला दिन २०२५: अडावद आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव

Loading

आज दिनांक-०८ मार्च २०२५ शनिवार रोजी..
प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद ता-चोपडा येथे,
अडावद येथील महिला आरोग्य कर्मचारी वर्ग तथा आशा स्वयंसेविका यांना..
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने…
जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी-डॉ.रमेश धापते साहेबांनी पुष्पगुच्छ शुभेच्छा दिल्या…
प्रसंगी… वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन सुशीर, आरोग्य सहाय्यक-वाय आर पाटील, राहुल नेहरकर, आरोग्य सहयिका-शोभा चौधरी, आरोग्य सेवक-विजय देशमुख, आर एस पाटील, कैलास बडगुजर, संतोष भांडवलकर, धुडकू वारडे, सचिन माळी, स्वप्नील बारेला, आरोग्य सेविका-सुनीता दुधे, आशा धनगर, निवेदिता शुक्ल, कविता पाडवी, बबिता वडवी, औषध निर्माण अधिकारी-विजया गावीत, आशा सेविका-मुक्ता महाजन, निशा महाजन, विजूबाई ढिवरे, आदी सर्व उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *