महाराष्ट्र पत्रकार संघाची नवीन राज्य कार्यकारणी जाहीर**
![]()
**महाराष्ट्र पत्रकार संघाची नवीन राज्य कार्यकारणी जाहीर**
*मुंबई प्रतिनिधी – (उदय नरे)*
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर सर यांनी नुकतीच राज्य कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या निवडीच्या अभिनंदनाचा जल्लोष विविध ठिकाणी करण्यात येत आहे. लवकरच जिल्हा व तालुका कार्यकारिणी देखील घोषित केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्य कार्यकारिणीतील प्रमुख पदे खालील प्रमाणे आहेत:
**राज्याध्यक्ष**:
– विलासराव कोळेकर
**उपाध्यक्ष**:
– सागर पाटील
– श्री सोमनाथ पाटील, संपादक दै. झुंजार सेनापती
**सचीव**:
– शेखर सुर्यवंशी
**कार्यवाह**:
– प्रतापराव शिंदे
**प्रमुख संघटक**:
– प्रशांत लाड
– शिरीष कुलकर्णी
**प्रमुख मार्गदर्शक**:
– डॉ. शंकर अंदानी
– प्रा. डॉ. बापुसाहेब कांबळे


**राज्य संपर्कप्रमुख**:
– श्री बाबासाहेब राशिनकर
– श्री संजय नवले
– श्री अण्णासाहेब कोळी
– डॉ. सुनील भावसार
– श्री राजेंद्र गोसावी
– भोला गुप्ता
– बाळ तोरसकर – महाराष्ट्र व गोवा राज्य संपर्कप्रमुख
**उपसंपर्क प्रमुख**:
– श्री राजेश जोष्टे
– अशोकराव शिंदे
– श्री राजू मोरे
– भगवान देवकर
**राज्य कार्यकारिणी सदस्य**:
– प्रा. डॉ. शिवपुत्र कनाडे
– श्री राजकुमार चौगुले (किणी)
– श्री विनोद वर्मा (नाशिक)
– श्री सोमनाथ पाटील (भडगाव)
– श्री प्रल्हाद साळुंके (धुळे)
– श्री ईश्वर महाजन (अमळनेर)
– श्री अशोक इथापे (सातारा)
– प्रकाश वंजोळे (खंडाळा)
– पद्माकर पांढरे (चंद्रपूर)
– श्री मनोज राऊत (नातेपुते)
– श्री दिपक पोतदार (जयसिंगपूर)
– सौ. शालन कोळेकर (खंडाळा)
– डॉ. योगेश जोशी (ठाणे)
– सौ. रश्मी मदनकर (नागपूर)
– बी.डी. रामपुरकर (परभणी)
– अनुज केसरकर (मुंबई)
**कोकण विभाग अध्यक्ष**:
– श्री सुनील पवार
**कायदेविषयक सल्लागार**:
– ॲड. प्रकाश साळसिंगिकर, मुंबई हायकोर्ट
– ॲड. नितीन दसवडकर, पुणे
– ॲड. निलेश यादव
– ॲड. जितेंद्र पाटील, कराड
या नवीन कार्यकारिणीसाठी सर्व पत्रकारांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पुढील कार्यकाळात पत्रकारितेच्या क्षेत्रात नवे आयाम गाठण्यास मदत होईल, अशी भाकीत व्यक्त केली जात आहे.

