प्रा.वृषाली वाकडे पुरस्काराने सन्मानित*
![]()
*प्रा.वृषाली वाकडे पुरस्काराने सन्मानित*
———————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज मधील इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे सहाययक प्राध्यापक वृषाली वाकडे यांनी आदर्श विज्ञान,जे बी पाटील कला आणि बिर्ला वाणिज्य महाविद्यालय,अमरावती या ठिकाणी Exploring the frontiers of science collaborations innovations & sustainability या थीम वर राष्ट्रीय परिषद 8 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाली.
प्रस्तुत राष्ट्रीय परिषदेत Antimony serenade : A promising material for next generation photovoltaic & sustainable energy solutions या विषयावर संशोधन पेपर सादर केले होते,त्यांना डॉ.एस व्ही मनोहरे,डॉ ए जी नारंजे,डॉ कुरेशी,डॉ एस एन भायस्कर यांच्या उपस्थित दुस-या क्रमांकाचे पारीतोषिक देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल खानदेश मंडळाचे सर्व सन्मानीय पदाधिकारी, प्राचार्य डॉ ए बी जैन,डॉ धीरज वैष्णव,डॉ विजय तुंटे, डॉ अमित पाटील,डॉ कल्पना पाटील,डॉ व्ही बी मांटे, डॉ तोरवणे,डॉ मुकेश भोळे,डॉ.धनंजय चौधरी, ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ नलिनी पाटील,प्रा भाग्यश्री जाधव,प्रा वैशाली राठोड, प्रा पुष्पां पाटील,प्रा वैशाली महाजन,पंकज भदाणे,भगवान पाटील,बाविस्कर यांनी अभिनंदन केले.

