डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना विदर्भ विभाग समन्वयकपदी सतीश अकुलवार*
![]()
*डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना विदर्भ विभाग समन्वयकपदी सतीश अकुलवार*
@@@@
*नागपूर शहर अध्यक्षपदी अनिल बालपांडे*
@@@@
*चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे*
@@@@
*गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाबू कुरेशी तर सचिवपदी सुनील दुर्वे*
@@@@
*राज्यकार्यकरणी सदस्यपदी अहिल्यानगरचे रजत दायमा*
@@@@
*नागपूर , चंद्रपूर, गडचिरोली दौऱ्यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची घोषणा*
@@@@
*विदर्भ दौऱ्यात राज्य समन्वयक इक्बालभाई शेख, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष रमेश नेटके, धाराशिवचे जिल्हा अध्यक्ष अय्यूबभाई शेख यांचा सक्रीय सहभाग*
@@@@@@@@@@@@@
*डिजिटल पत्रकारांच्या देशातील पहिल्या संघटनेच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल रोजी होणाऱ्या महाअधिवेशनात सहभागी व्हावे!*@@@@@@@@@@@@
*

