प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची प्रश्न मंजूषा स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी**
1 min read

प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची प्रश्न मंजूषा स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी**

Loading

**प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची प्रश्न मंजूषा स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी**
———————————————
● एम जे कॉलेज मध्ये स्पर्धा संपन्न
● संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचा
उत्स्फूर्तपणे सहभाग
● प्रा.उमेश येवले यांचा पुढाकार
———————————————-
अमळनेर : एम. जे. महाविद्यालय, जळगाव येथे संख्याशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी 8 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यापीठस्तरीय *”Quiz & Poster Competition”** चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
**Quiz स्पर्धेत विजेतेपद मिळवणारे विद्यार्थी:**

✅ **FY.B.Sc.**
– **चेतना पाटील** – प्रथम क्रमांक
– **तेजस्विनी सोनार*- द्वितीय क्रमांक

✅ **S.Y.B.Sc.**
– **देवयानी बडगुजर** – तृतीय क्रमांक

✅ **T.Y.B.Sc.**
– **प्रगती देसले** – द्वितीय क्रमांक
– **लीना शिरसाट** – तृतीय क्रमांक

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल खा शी मंडळाचे सर्व सन्मानीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य,संस्थेचे सह चिटणीस डॉ.धीरज वैष्णव,उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे,डॉ.अमित पाटील, संख्याशास्त्र विभागाचे डॉ.पोपट भराटे,प्रा जे सी अग्रवाल, कुलसचिव श्री राकेश निळे,रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे, प्रा उमेश येवले यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या अभितपूर्व यशाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीला नवा आयाम मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *