आधार एक हात मदतीचा* *जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले ओळखावा देव तेथेच जाणावा* *अनाथ आश्रमात मिष्टान्न भोजन, कपडे, व शैक्षणिक साहित्य वाटप.*
![]()
*आधार एक हात मदतीचा*
*जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले ओळखावा देव तेथेच जाणावा*
*अनाथ आश्रमात मिष्टान्न भोजन, कपडे, व शैक्षणिक साहित्य वाटप.*
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, ठाणे ,पालघर, नाशिक,जळगाव, नंदुरबार,धुळे जिल्ह्याचे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी, व महिला बाल कल्याण विभाग अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या, मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून गोरगरिबांना मदत करण्यासाठी सदैव प्रेरणा देणाऱ्या सौ.संगिता मनिलाल शिंपी यांचा लग्नाचा सिल्व्हर जुबली 25 वा वाढदिवस ” जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो अपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा, राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा प्रेरणेने, व भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीचे जनक ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे यांचा सहवासातून,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे,समाजसेवक उद्योजक डॉ.रामचंद्र देसले, स्वामीनारायण मंदिर हॉल चे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर,समाज कल्याण न्यास महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष धरमसेवक डॉ.सोन्याभाऊ पाटील,उद्योजक मार्गदर्शक डॉ.किशोर अढळकर,यांचा सहकार्याने” दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता टिटवाळा येथील “पारस बालभवन , मधील निराधार बालकांना मिष्टान्न भोजन,कपडे, व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

