अभ्यास दौरा स्वामिनी प्रकल्प, आधार संस्था, उमेद प्रकल्प अमळनेर प्रतिनीधींचा अभ्यास दौरा
![]()
अभ्यास दौरा स्वामिनी प्रकल्प, आधार संस्था, उमेद प्रकल्प अमळनेर प्रतिनीधींचा अभ्यास दौरा
अमळनेर प्रतिनिधी
महिला उद्यमशीलता,उपजीविका संवर्धन आणि कौशल्य विकास यासाठी अमळनेर तालुक्यात महिला सक्षमीकरण, साठी आधार संस्था स्वामिनी प्रकल्प व पंचायत समिती उमेद कार्यक्रमांतर्गत
टाटा सामाजिक विज्ञान संस्था,
रुरल कॅम्पस, तुळजापूर, आणि स्वयं शिक्षण प्रयोग जिल्हा धाराशिव
Tata Institute of Social Sciences, TISS Tuljapur
Swayam Shikshan Prayog,Dharashiv
येथे अभ्यास दौरा साठी आलेले आधार बहुउद्देशिय संस्था अमळनेर अध्यक्ष डॉ भारती पाटील
कार्यकारी संचालक श्रीमती रेणु प्रसाद , संपर्क अधिकारी
दिपक संदानशिव, लेखाधिकारी
अश्विनी भदाणे, स्वामिनी
प्रोजेक्ट मॅनेजर मुरलीधर बिरारी, समन्वयक उर्जीता शिसोदे, अशोक पाटील, योगिता बिरारी तसेच उमेद प्रकल्प , पंचायत समिती अमळनेर येथून
सिमा भिमराव रगडे,
तालुका अभियान व्यवस्थापक
Block Mission Manager
पंचायत समिती अमळनेर, ज्योती वसंत भावसार तालुका व्यवस्थापक ,
पंचायत समिती अमळनेर, ललिता आसाराम पाटील प्रभाग समन्वयक
पंचायत समिती अमळनेर,
प्रतिभा पाटील ,कम्युनिटी रिसोर्स पर्सन, विद्या पाटील, कम्युनिटी रिसोर्स पर्सन पळासदळे, भारती पाटील, कम्युनिटी रिसोर्स पर्सन डांगर, शारदा पाटील ,कम्युनिटी रिसोर्स पर्सन, वर्षा पाटील कृषी सखी, योगिता पाटील उद्योजिका
सहभागी झाले आहेत.
दिपक संदानशिव यांनी प्रास्ताविक मांडणी केली, आधार संस्थेचे डॉ. भारती पाटील यांनी स्वामिनी प्रकल्प बद्दल सविस्तर माहिती दिली व एक्सपोजर विजिट चा उद्देश यावर माहिती दिली,
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स चे प्रा .गणेश चादरे यांनी संस्थेच्या इतिहास, स्थापना, उद्देश, महिला सक्षमीकरण, शिक्षण, शेतकऱ्यांच्या विविध समस्या, संस्थेचे मुंबई ,तुळजापूर गुवाहाटी, हैद्राबाद या ठिकाणी कॅम्पस विषयी माहिती दिली. केंद्रित केलेले कामाचा तपशील व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांना दाखविण्यात आले.
तसेच दहा गुंठे शेती प्रकल्पात गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, फळबाग, विविध प्रकारची वृक्ष लागवड यावर शंकर ठाकरे यांनी उपस्थितांना दिली.
TISS येथे लायब्ररी मध्ये व्हिजिट करण्यात आली. त्यादरम्यान ग्रंथपाल यांनी लायब्ररीमध्ये असलेली सोशल सायन्स वरील 30000 हजार बुक्स, ई बुक सुविधा, डिजिटल लायब्ररी, विद्यार्थ्यांसाठी असलेले स्मार्ट कार्ड हे सद्यस्थितीला लायब्ररी येथे उपलब्ध आहेत तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पुस्तकांचे सेवा यावर माहिती दिली. सर्व उपस्थित्यांना दिली तसेच प्रत्यक्ष लायब्ररी मधील असलेले बुक्स दाखवण्याचे मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर लॅब उपस्थितांना दाखवण्यात आली.
त्याचप्रमाणे प्रा. संपत काळे यांनी सहभागी सोबत उपजीविका समस्या, पिअर लर्निंग, पाणी वापर संस्था, फार्मर प्रोड्युसर कंपनी बद्दल माहिती, शेळीपालन, कुक्कुटपालन, शेती संदर्भातील उद्योग यावर मार्गदर्शन केले.
सायंकाळी तुळजभवानीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
दुसरा दिवस
स्वयं शिक्षण प्रयोग संस्था, धाराशिव येथे भेट देण्यात आली यशस्वी संस्था सध्या राबवित असलेले उपक्रम व भूकंपग्रस्त घर बांधणी प्रकल्प, सेंद्रिय शेती एक एकर शेती या प्रकल्पाविषयी माहिती समन्वयक नसीम शेख यांच्याकडून माहिती प्राप्त झाली, त्याचप्रमाणे देवकन्या जगदाळे यांनी भंडारवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे एक एकर सेंद्रिय शेती उपक्रम राबवित असलेले शेतकरी महिला यांच्या समवेत सेंद्रिय शेती बद्दल चर्चा करून या महिलांमार्फत सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन मिळाले तसेच श्रीदेवी बाबासाहेब चव्हाण यांच्या शेतात वन एकर सेंद्रिय शेती लागवड यावर माहिती जाणून घेण्यात आली तसेच शुभांगी वरकाटे, कोळेवाडी येथे देखील सेंद्रिय शेती लागवड जाणून घेण्यात आली.
उस्मानाबादी शेळी पालन व्यवसायावर माहिती घेण्यात आली, त्याचप्रमाणे शेण पासून बायोगॅस पद्धतीचा अवलंब करून शेतासाठी लागणारे खत पद्धत घरगुती वापरासाठी इंधनासाठी गॅस वापर यावर माहिती जाणून घेतली त्यानंतर शासकीय रेस्ट हाऊस धाराशिव येथे रामदास चव्हान यानी भोजनाचे आयोजन केले होते यानंतर धाराशिव येथील महिला शेतकरी उत्पादक मंजिरी सखी, तसेच प्रेमा गोपालन शेतकरी उत्पादक कंपनी या ऑफिसला भेट देण्यात आली मध्ये राबविण्यात आलेले प्रोसेसिंग युनिट, दाल मिल, ऑरगॅनिक प्रॉडक्ट त्यात जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, देशी भाजीपाला घरगुती बियाणे, यावर प्रक्रिया करून उद्योग कसा करता येईल यावर मार्गदर्शन, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची आवड, रजिस्ट्रेशन, लायसन्स, जाहिरात, मार्केटिंग, डॉक्युमेंटेशन, खरेदी व विक्री केंद्र याबाबतचा आपला अनुभव व आत्ताची सद्यस्थिती अशा सखोल बाबींवर शेतकरी उत्पादक कंपनीच्या मेंबर्स यांनी ही माहिती दिली.

