पारोळ्याचे आणि अमळनेरचे ग्राहक आता बनतील स्मार्ट, ग्राहकांचे विश्वसनीय – “महेश मेगा मार्ट” :
![]()
पारोळ्याचे आणी अमळनेरचे ग्राहक आता बनतील स्मार्ट,
ग्राहकांचे विश्वसनीय – “महेश मेगा मार्ट” :
पारोळ्यातील व अमळनेरतील सुज्ञ ग्राहक बंधू-भगिनींनो ! भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर, आम्ही आपल्या सेवेसाठी दि.२६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत सुरू होणाऱ्या प्रजासत्ताक सेल मधे आम्ही आपणास ५ ते ५० टक्के खास सुट देत आहोत. या योजनेचा आवश्य लाभ घ्यावा. महेश मेगा मार्ट मधे अपल्याला ३६५ दिवस विवीध प्रकारचे ऑफर्स मिळतील.व आपल्या घरातील प्रत्येक गरजेची वस्तू आमच्या मेगामार्टमध्ये आपल्या साठी उपलब्ध असेल. वस्तूंची हमी तरी किमतीत कमी अशी आमची योजना आहे.आमच्या मेगा मार्टला एकदा भेट द्यावी ही विनंती…!
आजच या, अनुभव घ्या,
बचतीसह, निश्चिंत व्हा.!
आम्ही आपल्या स्वागतास उत्सुक आहोत.
आपल्या सेवेत सदैव तत्पर.
महेश मेगा मार्ट,पारोळा-अमळनेर.


