राज्यस्तरीय प्रश्न मंजूषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल*
![]()
*राज्यस्तरीय प्रश्न मंजूषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल*
————————————————-
● पाचव्यांदा ‘प्रताप’ ने पटकावला चषक
● करिअर कौंसेलिंग सेंटरच्या
विद्यार्थ्यांचा सहभाग
● एकूण 14 संघाचा सक्रिय सहभाग
● प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे सहकार्य
————————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेजच्या संघाने नानासाहेब यशवंतराव चव्हाण कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालयात स्व.संदीप चव्हाण राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्न मंजूषा स्पर्धेत 24 जाने 2025 रोजी सहभाग घेतला होता.
प्रस्तुत स्पर्धेत एकूण 14 संघाने सक्रियपणे सहभाग घेतला होता, यात प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेर संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
————————————————
*विजयी संघ*
१) प्रताप कॉलेज,अमळनेर
२) नानासाहेब चव्हाण कॉलेज,
चाळीसगाव
३) अभय महिला कॉलेज, धुळे
——————————————–
*संघातील विद्यार्थी*
१) स्वप्नील गुलाब पाटील
२) जानव्ही आशिष जोशी
संघ व्यवस्थापक – डॉ.राखी घरटे
———————————————
विजेत्या संघास मोमेंटो, प्रमाणपत्र, फिरते चषक असे बक्षिसांचे स्वरूप आहे
या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्योपाध्यक्ष, विश्वस्त,सर्व जेष्ठ संचालक,चिटणीस तथा प्राचार्य डॉ.अरुण जैन, सहचिटणीस डॉ.धिरज वैष्णव,कुलसचिव राकेश निळे, उपप्राचार्य डॉ.अमित पाटील,करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, डॉ.हर्षवर्धन जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.तुषार रजाळे,डॉ.आर सी सरवदे,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.रवी बाळसकर,रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे, डॉ.प्रमोद चौधरी,प्रा.विजय साळुंखे,डॉ.किरण सूर्यवंशी,प्रा.रोहन गायकवाड,प्रा.सुनील पाटील, डॉ.बालाजी कांबळे,श्री.जयदेव पाटील,प्रा.अमोल अहिरे,प्रा.हिमांशू गोसावी,श्री.दिलीप शिरसाठ,श्री.पराग पाटील,विशाल अहिरे यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
याप्रसंगी करिअर कौंसेलिंग सेंटरचे अतुल धनगर,अक्षय पाटील,निखिल चौधरी,अखिलेश पाटील,मयूर धनगर,मोहित चिंचोरे,हर्षल पाटील,सुमित चौधरी आदी उपस्थित होते.

