दुःखद बातमी: कवीवर्य प्रा. संजय हिंगोणेकर सर यांचे आकस्मिक निधन , उदया 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार..
1 min read

दुःखद बातमी: कवीवर्य प्रा. संजय हिंगोणेकर सर यांचे आकस्मिक निधन , उदया 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार..

Loading

दुःखद बातमी: कवीवर्य प्रा. संजय हिंगोणेकर सर यांचे आकस्मिक निधन

उदया 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार..

जळगांव प्रतिनिधी
माझे लहान बंधू कवीवर्य
सेवानिवृत्त प्रा. संजय हिंगोणेकर सर , (राज्यशास्त्र विभाग) मू जे. महाविद्यालय, जळगांव यांचे दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे आकस्मिक दुःखद निधन झाले आहे.त्यांचे पश्चात पत्नी दर्शना,दोन कन्या दीपांजली हिंगोणेकर ,माधुरी हिंगोणेकर,
जावई डाॅ. निवृत्ती शिंदे ,दोन नातवंडे आणि बंधू शशिकांत हिंगोणेकर,सूर्यकांत हिंगोणेकर विजया हिंगोणेकर भालेराव
उषा हिंगोणेकर गवळी आणि परिवार आहे.
विनम्र श्रद्धांजली.
अंत्ययात्रा दिं. 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार आहे.

अंत्यविधी
मुक्तिधाम, नेरी नाका जवळ,जळगाव येथे सकाळी 10 वा आहे.दुःखद बातमी
माझे लहान बंधू कवीवर्य
सेवानिवृत्त प्रा. संजय हिंगोणेकर सर , (राज्यशास्त्र विभाग) मू जे. महाविद्यालय, जळगांव यांचे दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे आकस्मिक दुःखद निधन झाले आहे.
त्यांचे पश्चात पत्नी दर्शना,दोन कन्या दीपांजली हिंगोणेकर ,माधुरी हिंगोणेकर,
जावई डाॅ. निवृत्ती शिंदे ,दोन नातवंडे आणि बंधू शशिकांत हिंगोणेकर,सूर्यकांत हिंगोणेकर विजया हिंगोणेकर भालेराव
उषा हिंगोणेकर गवळी आणि परिवार आहे.
विनम्र श्रद्धांजली.
अंत्ययात्रा दिं. 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.30वा. राहते घर श्रद्धा काॅलनी,अत्तरदे चक्कीजवळ,जळगाव येथून निघणार आहे.

अंत्यविधी
मुक्तिधाम, नेरी नाका जवळ,जळगाव येथे सकाळी 10 वा आहे.

शोकाकुल
हिंगोणेकर परिवार जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *