तंबाखू मुक्त शाळा अभियान शिक्षक भूषण महाले यांचा सन्मान
1 min read

तंबाखू मुक्त शाळा अभियान शिक्षक भूषण महाले यांचा सन्मान

Loading

तंबाखू मुक्त शाळा अभियान
शिक्षक भूषण महाले यांचा सन्मान

अमळनेर
लोकमान्य टिळक शाळा अमळनेर येथील शिक्षक भूषण महाले यांचा जळगाव जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा व तंबाखू मुक्त अभियान कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सत्कार करण्यात आला .
या सत्कार प्रसंगी सलाम मुंबई फाउंडेशन चे अधिकारी राकेश कासारे सर, तंबाखू जनजागृती करणारे शिक्षक राज मोहम्मद आधार संस्थेचे समन्वयक दिपक संदानशिव , मुरलीधर बिरारी, दीपक विश्वेश्वर, तोसीफ शेख, तसेच लोकमान्य टिळक शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत भूषण महाले यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *