.मुरलीधर बेडगे यांना १४वे झेप साहित्य संमेलन मध्ये राष्ट्रीय जीवन गौरव २०२५ पुरस्काराने सन्मानित
![]()
श्री.मुरलीधर बेडगे यांना १४वे झेप साहित्य संमेलन मध्ये राष्ट्रीय जीवन गौरव २०२५ पुरस्काराने सन्मानित
दि.१९.०१.२०२५ रोजी १४ वे झेप साहित्य संमेलन भोंडवे पाटील हायस्कूल बजाजनगर छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले . झेप साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.प्रा.बी.जी.गायकवाड सर यांच्या हस्ते स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुरलीधर बेडगे यांना स्वराज्य देशा च्या माध्यमातून सामाजिक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमांचे स्वागत अध्यक्ष व्यंकटेश मैलापुरै, जेष्ठ साहित्यिक रुषीकेश कांबळे हे उपस्थित होते.त्याच बरोबर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी सौ.मनिषा बेडगे , रत्नाकर मोरे , सुनील म्हस्के , सरपंच सुनील काळे,दिपक वाबळे , गुरूदेव संजय कोडते, नितीन कुटे, विनोद पाठक,विनोद यादव, कमलेश देशमुख, अशोक पालवे, कमलेश जगताप,अनन टिळे,शंतनू भागवत,रवी सोमासे, विनोद सिरसाठ,शंकर देशमुख,गणेश जाधव, निलेश कासार , व्यंकट होनाळे,माधव मुळे, ज्ञानेश्वर कजे,गोपाळ हालसे,तानाजी बुरले, रामसिंग सलामपुरे , संतोष पालवे,रामा खरबे,रुपाली पाटील, स्मिता शिपूरकर, डॉ सिमा माळी , पंडीत किल्लीरीकर सर्वांनी अभिनंदन केले.

