पिंपळी ता.अमळनेर येथे…… सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवानिमित्त रिश्ते या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..
1 min read

पिंपळी ता.अमळनेर येथे…… सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवानिमित्त रिश्ते या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..

Loading

पिंपळी ता.अमळनेर येथे……
सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवानिमित्त रिश्ते या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..

 

अमळनेर प्रतिनिधी

पिंपळीये थील ग्राम विकास मंडळ संचलित महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी तर्फे नुकताच सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला..
संपूर्ण गावात दिवाळी सारखे दिव्यांची व आकाश कंदील लावून घरोघरी सावित्रीबाईंना वंदन करण्यात आले .
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात ` रिश्ते (नातं)`या आशयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
पारिवारिक सांस्कृतिक नृत्य, ज्योतिबा आणि सावित्री, शिवाजी आणि जिजाऊ, भाऊ बहीण यांचे नाते, आई वडील आणि मुलगा मुलगी यावर आधारित नृत्यविष्कार, मित्रत्वाचे नाते,
बाप आणि त्यांची जीवन कहाणी यावर आधारित उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात केले. सदर कार्यक्रमाचा पालक ,ग्रामस्थ बंधू भगिनींनी मनमुराद आनंद घेतला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करून दाद दिली.

 

 

याप्रसंगी उद्घाटन म्हणून… दादासोश्री अशोक बिऱ्हाडे साहेब (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी)
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी… दादासो श्री प्रेमराज वामनराव चव्हाण ( अध्यक्ष ग्राम विकास मंडळ पिंपळी, सरपंच ग्रामपंचायत पिंपळी.
प्रमुख पाहुणे म्हणून…
आबासो श्री भूपेंद्र जिजाबराव बाविस्कर साहेब( अधीक्षक शा पो)
भैय्यासाहेब श्री चंद्रकांत फुलचंद साळुंखे
(केंद्रप्रमुख)
दादासो श्री संदीप बाबुराव घोरपडे सर.
(सामाजिक कार्यकर्ते आणि नाट्य दिग्दर्शक)
दादासो श्री भगवान एकनाथ पाटील सर मुख्याध्यापक जि प शाळा पिंपळी
दादासो श्री संदीप नाना महाजन
(सचिव जॉइंट्स क्लब अमळनेर)
बापूसो श्री संतोष गजमल महाजन (उपाध्यक्ष ग्राम विकास मंडळ पिंपळी )
नानासो श्री हिम्मत श्रावण चव्हाण (सचिव)
नानासो श्री जनार्दन मांगो शेलकर (चेअरमन)
दादासो श्री डॉ जीवनलाल भिवसन जाधव (व्हा चेअरमन)
अण्णासो श्री शिवराम शामराव चव्हाण, (संचालक)
अण्णासो श्री दीपचंद भिला पाटील (संचालक)
आबासो श्री सुधाकर रघुनाथ महाजन (संचालक)
आबासो श्री सोमा भिका पाटील
(संचालक) …
असे मान्यवर आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते…..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक…
मुख्याध्यापक श्री विकास प्रभाकर शेलकर यांनी केले. सूत्रसंचालन… श्री दिनेश मुरलीधर सावळे सर ,
कु दक्षता जनार्दन महाजन 10वी
कु संजना संदीप महाजन 10वी
कु अंकिता अप्पा अहिरे 10वी
चि. कल्पेश सुनील महाजन 7वी
चि. हिमांशू दीपक महाजन 6वी
या सर्वांनी केले.. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी प्रयत्न केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *