अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेच्या राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून दोन जनांची नियुक्ती  राष्ट्रीय उपाध्क्षपदी विजयसिंह गुर्जर तर राष्ट्रीय सोशल मीडिया अध्यक्ष पदी वसंतराव पाटील यांची नियक्ती
1 min read

अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेच्या राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून दोन जनांची नियुक्ती राष्ट्रीय उपाध्क्षपदी विजयसिंह गुर्जर तर राष्ट्रीय सोशल मीडिया अध्यक्ष पदी वसंतराव पाटील यांची नियक्ती

Loading

अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेच्या राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून दोन जनांची नियुक्ती

राष्ट्रीय उपाध्क्षपदी विजयसिंह गुर्जर तर राष्ट्रीय सोशल मीडिया अध्यक्ष पदी वसंतराव पाटील यांची नियक्ती

अमळनेर प्रतिनिधी

गुर्जर समाजासाठी आरक्षण, शैक्षणिक आर्थिक उन्नती, विषमता नष्ट करत गुर्जर समाजातील सर्व पोट जातींचे एकत्रीकरन, समाज संघटन आदी बाबींवर लक्ष घालून गुर्जर समाजाची संघटनात्मक बांधणी करत अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग गुर्जर व राष्ट्रीय संरक्षक नरेंद्र गुर्जर आणि महाराष्ट्र प्रभारी गंगाराम गुर्जर यांनी प्रदेश कार्यकर्त्यांनी कोरोना काळात प्रवासी गुर्जर बांधवांना सीमावर्ती भागात जेवण , पासेस उपलब्ध करून देण्यात आल्याने गुर्जर बांधवांना मार्गक्रमण करण्यात सोपे झाले अशा विविध कार्याची पावती म्हणून प्रदेश पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांना राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून जबाबारीदेत राष्ट्रीय उपाध्क्षपदी भोरटेक येथील प्रगतिशील शेतकरी विजयसिंह गुर्जर यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष तर संघटनेचा प्रचार प्रसार करण्यात प्रभावी अंमलबजावणी करणारे पाडळसरे येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार वसंतराव पाटील गुर्जर यांची राष्ट्रीय सोशल मीडिया अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रिय अध्यक्ष अनुराग गुर्जर यांनी पत्राद्वारे कळविले आहे , या नियुक्ती बद्दल विजयसिंह गुर्जर व पत्रकार वसंतराव पाटील गुर्जर यांचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, दोडे गुर्जर संस्थांनचे अध्यक्ष चद्रशेखर पाटिल, उपाध्यक्ष अशोक जाधव, सचिव डॉक्टर राध्येशाम चौधरी, महाराष्ट्र प्रभारी रवींद्र रावल, राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग गुर्जर, राष्ट्रीय संरक्षक नरेंद्र गुर्जर, राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाराम गुर्जर आदींनी अभिंनदन केले आहे , महाराष्ट्रात संघटनातमक जबाबदारी व बांधणीसाठी लवकरच नवीन प्रदेश पातळीवर, जिल्हा पातळीवर कार्यकारिणीची निवड करण्यात येईल असे प्रदेश प्रभारी रवींद्र रावल यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *