चलो ISRO …चलो ISRO* ■ *100+ विद्यार्थ्यांना विनामूल्य ISRO ला जाण्याची संधी* *NSTS 2025 -आजच अर्ज करा* ■ *आजपर्यंत 750+ विद्यार्थ्यांची ISRO सफर साठी निवड….*
![]()
🔹 *चलो ISRO …चलो ISRO*
■ *100+ विद्यार्थ्यांना विनामूल्य ISRO ला जाण्याची संधी*
*NSTS 2025 -आजच अर्ज करा*
■ *आजपर्यंत 750+ विद्यार्थ्यांची ISRO सफर साठी निवड….*
भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेणारी महाराष्ट्रातील एकमेव परीक्षा
■ *NSTS – 2025 परीक्षा द्या आणि इस्रो, IIT IIM येथे अभ्यास सहलीला जा …..*
____________________________
*नोबेल फाउंडेशन आणि इंडियन मॅथेमॅटिक्स अँड सायन्स टिचर असोसिएशन आयोजित*
● *NOBEL SCIENCE TALENT SEARCH EXAM 2025*
___________________________
◆ *परीक्षा दिनांक- 8 जून 2025 रविवार*
◆ वेळ – 2 तास( ऑनलाइन)
◆ माध्यम- इंग्रजी आणि मराठी
🔹 फॉर्म भरण्याची मुदत – 15 मे 2025
____________________________
*वयोगट -*-
( स्टेट बोर्ड,CBSE ,सर्व बोर्ड्स)
● गट अ – 5 वी ते 7 वी
● गट ब -8 वी ते 10 वी
● गट क- 11वी,12वी डिप्लोमा
__________________________
■ *अभ्यासक्रम*-
👉 गट अ- 5 वी ते 7 वी
_(विज्ञान + गणित+तंत्रज्ञान GK)_
👉 *गट ब – 8 वी ते 10 वी*
_( विज्ञान + गणित+विज्ञान तंत्रज्ञान GK)_
👉 *गट क – 11 वी ते 12 वी*
( Arts, commerce,Sci.all)
_( Physics,chem,Bio of 11 +विज्ञानातील GK+ तंत्रज्ञान)_
__________________________
■ *परीक्षा शुल्क-*
● *गट अ- 270 ₹*
● *गट ब – 360 ₹*
● *गट क- 360 ₹*
( दिव्यांग ,प्रज्ञाचक्षु व अनाथ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क नाही)
__________________________
■ *बक्षिसे-*
👉 *NSTS परीक्षेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र*
👉 *गुणवत्ता यादीतील 100+ विद्यार्थ्यांना ISRO, IIT, IIM येथे अभ्यास सहल*
👉 *ऍडव्हान्स लेव्हलला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक पुस्तके भेट*
👉 *10 वीच्या विद्यार्थ्यांना IIT -JEE, NEET परीक्षांचे कोर्सेस साठी 1 लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप*
___________________________
■ *अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा*
nobelfoundation.co.in
या वेबसाईटवर जाऊन NSTS Register Now येथे क्लिक करा माहिती भरा आणि ऑनलाइन पेमेंट करा.
अधिक माहितीसाठी-
■ *नोबेल फाउंडेशन उत्कर्ष प्लाझा प्रगती विद्या मंदिर च्या समोर ख्वाजामिया दर्गा जळगाव.*
संपर्क-
● जळगाव -7218501444, 9764440430,
● *YouTube channel-*
*Nobel foundation Jalgaon*
*Download our app@ play store*
– Nobel education
*परीक्षेबद्दल नियमित माहिती जाणून घेण्यासाठी आमचे whatsapp channel जॉइन करा*
__________________________

