जगाच्या नकाशावर झळकणारे नाव खंडू रघुनाथ माळवे(डॉ खं र माळवे-खरमा)
1 min read

जगाच्या नकाशावर झळकणारे नाव खंडू रघुनाथ माळवे(डॉ खं र माळवे-खरमा)

Loading

जगाच्या नकाशावर झळकणारे नाव
खंडू रघुनाथ माळवे(डॉ खं र माळवे-खरमा)

पुणे:गोल्डन इरा बुक ऑफ रेकॉर्ड घ्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा गोल्डन स्टार ऑफ द इयर 2024 आणि इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवाॅर्ड सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ साहित्यिक डॉ खंडू माळवे यांना प्रदान करण्यात आला कौशल्य विकास व उद्दमशीलता मंत्रालय, सेंट्रल व्हिजिलस्न कमिशन,रसायन एव उर्वरक मंत्रालय, एमएसएमइ उद्दम मंत्रालय,स्वास्थ एव परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार संलग्नित संस्था गोल्डन इरा बुक ऑफ रेकॉर्ड च्या वतीने डॉ मनिष शर्मा ह्यांनी वरील पुरस्कार जेष्ठ समाजसेवक साहित्यिक , प्रबोधनकार, अध्यात्मिक, धार्मिक, क्षेत्रातील कार्यकर्ते डॉ खंडू माळवे यांना आदान केले.
डॉ खंडू माळवे तथा ख र माळवे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक,युनियन लिडर,राष्ट्रीय कवी,असून त्यांनी सामाजिक ,धार्मिक क्षेत्रात कार्य केलेले आहे त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती, महाराष्ट्र राज्य स्वच्छ अभियान,हांगदरी मुक्तगाव, खेड्यापाड्यात जाऊन शाहिरीतून व्यसनमुक्ती कम्युनिटी हेल्थ वर्क, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, नैसर्गिक आपत्ती इत्यादी सह अनेक क्षेत्रात समर्पित भावनेने केलेले योगदान अत्यंत महत्त्वपुर्ण आहे डॉ खंडू माळवे यांनी संस्थात्मक कार्यही केलेले आहे.महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती-उपाध्यक्ष असल्याने अनेक संस्थामधे ते कार्यरत असून खरमा फाउंडेशन आणि विश्व कल्याण मंच अध्यक्ष या नात्याने अनेक सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सेवा हिंदी मराठी भाषेतून कार्यरत आहेत त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना स्फुर्ती मिळावी त्यांच्या कार्याचे मुल्यमापन व्हावे म्हणून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिलेले आहे.महाराष्ट्र मिडिया या कार्यक्रमात उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री मित्र मिडिया ने गौरविले आहे . भारतीय हिंदी भाषा विषेश दिन पखवाडा कार्यक्रम राबवित आहे
चाळणीवाला काव्यसंग्रह महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य व संस्कृती मंडळ 2013 अनुदान मिळाले आहे. रेल्वेत सेवा करीत हिंदी व मराठी साहित्य देशभर प्रसिद्ध आहे 2003 राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहे. त्याचबरोबर अमेरिका थायलंड पुरस्कार प्राप्त आहे

 

जीवन गौरव पुरस्कार तसेच गुरूब्रम्हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे
आजवर लिहिलेले व प्रकाशित झालेले साहित्यास वर्ल्ड रेकॉर्ड झाले आहे.
भारत सरकारने ५रूपयाचे स्टॅम्प टिकिट जारी केले आहे. विषेश ह्युमन राइट्स असोसिएशन बॅंगलोर दिल्ली या जागतिक संस्थेचे मेंबरशिप मिळाली आहे 2026 मंगळग्रहावर जाण्यासाठी टिकिटपास भारत सरकारने जारी केले आहे त्यांना ग्लोल्डन स्टार ऑफ द इयर 24, त्याचप्रमाणे इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवाॅर्ड मिळाल्याबद्दल अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे

समाजसेवक कवी
डॉ खं र माळवे-खरमा
9967394281

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *