महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा ओबीसी नेते, छगनराव भुजबळ साहेबांना जाहीर पाठिंबा.- अनिल महाजन प्रदेश अध्यक्ष मुंबई
![]()
महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा ओबीसी नेते, छगनराव भुजबळ साहेबांना जाहीर पाठिंबा.- अनिल महाजन प्रदेश अध्यक्ष मुंबई
*महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय विश्वस्त मंडळाची बैठक मुंबई कार्यालयात संपन्न झाली. महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांनी माजी मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांना महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पाठिंबा आहे. आशा आशयाचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब , राज्याचे उप मुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष अजित पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनील तटकरे साहेब यांना दिले पत्र.