पी.आर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची श्री जी जिनिंग ला क्षेत्र भेट
1 min read

पी.आर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची श्री जी जिनिंग ला क्षेत्र भेट

Loading

पी आर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची श्री जी जिनिंग ला क्षेत्र भेट

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – शहराल सर्वात पहिली प्रसिद्ध श्री जी जिनिंग व प्रेसिंग येथे क्षेत्रभेटच्या निमित्ताने अर्थव्यवस्था आणि व्यवसाय , व्यापार उद्योग व बाजारपेठ औद्यागिक क्षेत्र निकड गरज कच्चा मालाची उपलब्धता मालाची प्रतवारी कापसाची गठाण विक्री देश विदेशात मागणी याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या नुसार भाव काढला जातो अशी माहिती श्री जी जिनिंग चे संचालक जीवन सिंह बयस सुरेश नाना चौधरी यांनी विद्यार्थ्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली सुमारे 125 विद्यार्थी या क्षेत्र भेटीला होते.
इ 10 च्या विद्यार्थ्याना अल्पोपहार दिला सोबत डी एच कोळी सर, जी आर सूर्यवंशी सर, एस के बेलदार सर हे होते मनेश बन्सी किंजल राजपूत प्रांजल पाटील पल्लवी मानवी चौटे कांचन शिंदे यांनी उद्योजक यांना प्रश्न विचारली मुख्याध्यापिका डॉ ए सी शिरसाठ मॅडम व पर्यवेक्षक श्री व्हि एच चौधरी सर यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *