अमळनेरला C C I कापुस खरेदी चालू करा -प्रा सुभाष पाटील
1 min read

अमळनेरला C C I कापुस खरेदी चालू करा -प्रा सुभाष पाटील

Loading

अमळनेरला C C I कापुस खरेदी चालू करा -प्रा सुभाष पाटील

अमळनेर प्रतिनिधी
जळगांव जिल्हयात कापुस उत्पादक तालुक्यात अमळनेर अग्रगण्य तालुका असताना अमळनेर येथे C C I कापुस खरेदी केंद्र चालू केले नाही हा अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अण्ण्याय आहे
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बाजारात कापसाचे भाव C C I भावापेक्षा 500ते 1हजार रुपयांनी कमी आहेत जिल्ह्यात 11 केंद्र चालू आहेत पण अमळनेरला केंद्र चालू केले नाही केंद्र चालू होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,उपसभापती,संचालक सर्वांनी एकमुखी मागणी केली तरी केंद्र चालू झाले नाही तरी उद्या दिनांक 19 .12.2024गुरुवारी प्रांत साहेब,तसेच जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात येईल असे किसान काग्रेस संघटनेचे कार्याध्यक्ष
प्रा सुभाष पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *