ॲक्लाप चे (लॅब असो.) सदस्य शिरीषदादा चौधरी यांना पाठिंबा देण्यासाठी थेट  कार्यालयात
1 min read

ॲक्लाप चे (लॅब असो.) सदस्य शिरीषदादा चौधरी यांना पाठिंबा देण्यासाठी थेट कार्यालयात

Loading

आज दिनांक १८ रोजी सोमवारी अमळनेर तालुक्यातील सर्व ॲक्लाप चे (लॅब असो.) सदस्य शिरीषदादा चौधरी यांच्या कार्यालयात पाठिंबा देण्यासाठी उपस्थीत झाले होते. सदर संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्री. रामकृष्ण बोरसे यांच्या सह त्यांचे अनेक तंत्रज्ञ बंधू व डॉक्टर्स आणि अमळनेर येथील तंत्रज्ञ बंधूभगिनी उपस्थित होते.
सर्वश्री. उदयकुमार खैरनार (अण्णा) श्री. भटू पाटील श्री. संजय मुसळे श्री. किशोर सूर्यवंशी सौ. प्रतिभा मराठे सौ. श्रुती शिंदे श्री. गोपाळ पाटील श्री. अमोल शाह श्री. महेश जैन श्री. मनोज सूर्यवंशी यांच्यासह तालुक्यातील सर्व तंत्रज्ञ बंधूभगिनी यांनी अपक्ष उमेदवार श्री. शिरीष दादा चौधरी यांचेशी सविस्तर चर्चा करून त्यांना या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *