महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते किरण माने यांची उदया जाहीर सभा
1 min read

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते किरण माने यांची उदया जाहीर सभा

Loading

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते किरण माने यांची उदया जाहीर सभा

अमळनेर प्रतिनिधी- महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या जाहीर सभेसाठी प्रसिद्ध सिने अभिनेते किरण माने व काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभाताई पाटील , जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,मा.नगरसेवक श्याम पाटील,महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे,
उपस्थित राहणार आहेत..
तर उद्या संध्याकाळी सहा वाजता साने गुरुजी हायस्कूलच्या भव्य पटांगणात ही सभा होणार आहे तरी अमळनेर तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *