साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये विधानसभा निवडणुकी संदर्भात मतदान जनजागृती अभियान
1 min read

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये विधानसभा निवडणुकी संदर्भात मतदान जनजागृती अभियान

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये विधानसभा निवडणुकी संदर्भात मतदान जनजागृती अभियान

अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे SWEEP कार्यक्रमाचे आयोजन.
विधानसभा निवडणुक 2024 चे अनुषंगाने मतदान जनजागृती अभियान बाबत SWEEP कार्यक्रमांतर्गत साने गुरुजी कन्या हायस्कूल ,अमळनेर येथे चित्रकला , रांगोळी, निवडणूक गीत स्पर्धा घेण्यात आली. तसेच विद्यार्थिनींनी पालकांना पत्र दिले व पालकव्रुंद यांनी संकल्प केला.
तसेच १६/११/२०२४ रोजी मतदान जनजागृती साठी पायी रॅली काढण्यात आली. सदर प्रसंगी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.हेमकांत पाटील,सचिव श्री.संदीप घोरपडे सर,सर्व संचालकव्रुंद, साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता दिपक बोरसे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *