डॉ अनिल शिंदे यांच्या विजयामुळे सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार हाताला काम-दिपक पाटील अध्यक्ष स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा
![]()
डॉ अनिल शिंदे यांच्या विजयामुळे सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार हाताला काम-दिपक पाटील अध्यक्ष
स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा
अमळनेर प्रतिनिधी
अनिल शिंदे हे ठरतील उच्च शिक्षीत आमदार कामांचा विकास तर होणारच परंतू त्याच बरोबर अमळनेर करांना मिळणार जनतेच्या आशिर्वादाने ने सुसंस्कृत विचार धारा तालुका होण्याच्या मान शहराच्या विविध विकास कामांचा समावेश होणारचं परंतू सुशिक्षित बेरोजगारांना हाताला मिळणारं काम अखेर अंमळनेर करांना मिळणार उच्च प्रतिचा आमदार ह्या भुमि पुत्राला पण देऊन बघा साथ इथे फक्त होणार नाही एकच वारसा तर ठरणार जनतेचा वारसा शेतकरी बांधवांना सुलभ शेतकरी होण्याचा मान तर चला मग आता निवडून आणुया उंच शिक्षीत आमदार ह्याचं भुमि पुत्राला देऊया साथ अमळनेर तालुक्याला देऊया उच्च विचारधारेचा मान असे
स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांनी सांगितले

