शिरीषदादांची आज विशेष सभा – तुमचा आवाज, तुमचं भविष्य! जाहीर सभा – तुमचं आमंत्रण!
![]()
शिरीषदादांची विशेष सभा – तुमचा आवाज, तुमचं भविष्य!
जाहीर सभा – तुमचं आमंत्रण!
अमळनेर प्रतिनिधी
(ताडेपूरा, पैलाड, शनिपेठ, सिंधी कॉलनी)
प्रिय नागरिकांनो,
आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांकरिता एक महत्वाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आपल्या समस्यांचे निराकरण, विचारांची देवाणघेवाण आणि आपल्यासाठी उपयुक्त सूचना घेऊन येण्यासाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे.
**शिरीषदादा आपल्या दारी!**
आशा आहे की, प्रत्येकाने ह्या सभेत उपस्थित राहून आपल्या दादाचा संवाद ऐकावा. आपल्या घटकांच्या विकासासाठी आणि आपण ज्या समाजात वावरतो त्याबद्दल चर्चा करण्याची ही एक अनोखी संधी आहे.
———————————–
**सभा तपशील:**
**तारीख:** १३ नोव्हेंबर २४
**दिवस:** बुधवार
**वेळ:** संध्याकाळी 7 वाजता
**स्थान:** राधाकृष्ण दूध डेअरी, ताडेपुरा,
धनगर समाज जागेवर, धरणगाव रोड, अमळनेर
———————————–
आपल्या उपस्थितीने ह्या चर्चेला उभारी द्या आणि सामूहिक विकासासाठी एकत्र येऊया!
**आपलाच,
शिरीषदादा चौधरी मित्र परीवार**

