काँग्रेसच्या मदतीने सर्वांमधील एकता: नासिरजी हुसेन साहेबांची भेट अमळनेरमध्ये!” “उत्तम संधी: अमळनेर येथे काँग्रेसच्या बैठकीसाठी सज्ज व्हा!”
![]()
“काँग्रेसच्या मदतीने सर्वांमधील एकता: नासिरजी हुसेन साहेबांची भेट अमळनेरमध्ये!”
“उत्तम संधी: अमळनेर येथे काँग्रेसच्या बैठकीसाठी सज्ज व्हा!”
अमळनेर प्रतिनिधी
सर्व सन्माननीय काँग्रेस पदाधिकारी, यांना कळविण्यात येते की, उद्या दि.12 नोव्हेंबर 2024 रोजी, मंगळवारी, दुपारी 11.00 वाजता, काँग्रेस राज्यसभा सदस्य व उत्तर महाराष्ट्र निवडणूक इन्चार्ज श्री नासिरजी हुसेन साहेब येत आहेत. त्या निमित्ताने मराठा मंगल कार्यालय अमळनेर येथे बैठकीचे आयोजन आहे. सदर बैठकीस सर्व जिल्हा प्रतिनिधी, तालुका काँग्रेस पदाधिकारी, तसेच सेवा दल, महिला काँग्रेस, अल्पसंख्यांक सेल, युवक काँग्रेस, डॉक्टर सेल, किसान काँग्रेस सेल, ओबीसी सेल, युवक काँग्रेस, यांचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
विनीत
भागवत केशव सूर्यवंशी अध्यक्ष, अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी.
मनोज भाऊराव पाटील शहराध्यक्ष, अमळनेर शहर काँग्रेस कमिटी.

