महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर शेतकरी, दिन दलित ,कष्टकरी,कर्मचारी, बेरोजगार यांना न्याय देणार -महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे
1 min read

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर शेतकरी, दिन दलित ,कष्टकरी,कर्मचारी, बेरोजगार यांना न्याय देणार -महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे

Loading

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर शेतकरी, दिन दलित ,कष्टकरी,कर्मचारी, बेरोजगार यांना न्याय देणार -महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे

अमळनेर प्रतिनिधी- महाविकास आघाडी चे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे अमळनेर विधानसभा निवडणूक 2024 लढवीत आहे त्यांचा प्रचार प्रसार जोरात सुरू आहे .महाविकास आघाडीला सर्व मतदार बंधू भगिनी यांचे चांगल्या प्रकारे समर्थन आहे .येणाऱ्या काळामध्ये अंमळनेर विधानसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर अनिल शिंदे हे जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील अशी सध्या चर्चा सुरू आहे .महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या दिनदलित कष्टकरी कर्मचारी महिला वर्ग यांना सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. महाविकास आघाडीचा 2024 विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध झाला आहे .त्यात काही महत्त्वाच्या मागण्या निवडणुकीनंतर सत्तेवर सरकार आल्यानंतर पूर्ण केल्या जाणार आहेत
जातीनिहाय जनगणना, 50 टक्के आरक्षण मर्यादा आठवण्यासाठी प्रयत्नशील, 25 लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा, तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफ, बेरोजगार युवकांना दर महिन्याला चार हजार भत्ता, महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये , महिला व मुलींसाठी मोफत बस सेवा, राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लावणार हा महाविकास आघाडीचा विधानसभा 20 24 च्या जाहिरनामा आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व मागण्या पूर्ण केले जातील.. डॉक्टर शिंदे यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *