मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून,  दिव्यांग अंध बंधू-भगिनींना रेशन दिवाळी फराळ व कपडे वाटप
1 min read

मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून, दिव्यांग अंध बंधू-भगिनींना रेशन दिवाळी फराळ व कपडे वाटप

Loading

मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून,

दिव्यांग अंध बंधू-भगिनींना रेशन दिवाळी फराळ व कपडे वाटप

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ सोन्या भाऊ पाटील यांच्या बहुमूल्य सहकार्याने, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे, उद्योजक समाजसेवक डॉ रामचंद्र देसले, उद्योजक समाजसेवक डॉ यशवंत सोरे( भाऊ), रोटी डे ग्रुपचे नितील चंदेयिया, व सर्व ग्रुप,लेडीज एक्स्प्रेस ग्रुपचा सौ.मधूबेन ठक्कर,डॉ.स्नेहल बोधे,स्वामीनारायण हॉल चे संचालक दिनेशभाई ठक्कर,यांचा सहकार्याने आपल्या सर्वांचा सहकार्याने, दिपावली व भाऊबीज म्हणून २ नोव्हेंबर २०२४( शनिवार) रोजी ” हातमजूरी करणारे गरीब गरजू तसेच दिव्यांग अपंग बंधू भगिनिंना साडी व दिवाळी फराळ,तसेच रोटी डे ग्रुप कडून रेशन किटचे वाटप करन्यात येणार आहे,तरी आपली उपस्थिती आणि सहकार्य अपेक्षित आहे. इच्छामणी महिला भजनी मंडळ अध्यक्ष सौ संगीता पष्टे, राजस्थान शिंपी समाजाचे सचिव नटवरलाल वर्मा, शिंपी समाजवादी मंडळाचे उपाध्यक्ष अरविंद शिंपी, मोहणें बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण शेठ तरे, यांचे सहकार्य लाभले आहे.
तरी सर्व दानशूर हितचिंतक बंधू-भगिनींनी श्रीसाई बाबा मंदिराजवळ लालचौकी,कल्याण पश्चिम.या ठिकाणी
सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख आर एस पी कमांडर मनिलाल रतिलाल शिंपी यांच्याकडून करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपंग कल्याण संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अशोक भोईर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *