जय सत्यशोधक* चलो जळगांव !.. चलो जळगांव !…. *📙सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन सफल करण्याच्या उद्देशाने
1 min read

जय सत्यशोधक* चलो जळगांव !.. चलो जळगांव !…. *📙सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन सफल करण्याच्या उद्देशाने

Loading

*जय सत्यशोधक*
चलो जळगांव !.. चलो जळगांव !….
*📙सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन सफल करण्याच्या उद्देशाने !…..*

*📗जळगांव जिल्ह्याची कार्यकारिणीची नियुक्ती करणे* यासाठी

*🟪..सहविचार सभा..🟪*

*🔸प्रमुख अतिथी🔸*
*▪️सत्यशोधक अरविंद खैरनार साहेब [ छ. संभाजीनगर ]*
अध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ, महाराष्ट्र राज्य
*▪️सत्यशोधक डॉ.सुरेश झाल्टे [ धुळे ]*
सचिव – सत्यशोधक समाज संघ, महाराष्ट्र राज्य
*▪️सत्यशोधक विश्वासराव पाटील [ अमळनेर ]*
विश्वस्त – सत्यशोधक समाज संघ, महाराष्ट्र राज्य
*▪️सत्यशोधक भगवान रोकडे [ ४० गांव ]*
सत्यशोधक विधीकर्ते – सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य.

दि :- १९ /१० /२०२४
वार :- शनिवार
वेळ :- सकाळी ठिक १२ वा.
स्थळ :- प्राचार्य योगेश करंदीकर यांचे क्लासेस, एम जे कॉलेज जवळ, पेपीलॉन हॉटेलच्या वर, साईप्रसाद बुक स्टॉल शेजारी जळगाव.

🙏🏼 तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व सत्यशोधक समाज पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे.असे आवाहन सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा यांच्या तर्फे करण्यात येत आहे.

*🙏……..आयोजक…….🙏*
सत्यशोधक समाज संघ, जळगाव जिल्हा

*🙏……संपर्क…..🙏*
▪️सत्यशोधक विजय लुल्हे सर
📱९९ २३ ३१ ५२ ११
▪️सत्यशोधक रविंद्र तितरे सर
📱९४ २१ ६३ ७२ ६९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *