नंददीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.बी.चौधरी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने झाला सन्मान
1 min read

नंददीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.बी.चौधरी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने झाला सन्मान

Loading

नंददीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.बी.चौधरी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने झाला सन्मान

अमळनेर प्रतिनिधी
नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया
राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार नीम येथील नंददीप माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक ए.बी. चौधरी यांच्या उत्कृष्ट कामामुळे नुकतेच त्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले..
कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. बी. पाटील एपीआय देवपूर पोलीस स्टेशन
प्रमुख पाहुणे – श्री. गोपाल देवरे (फोरम चे राष्ट्रीय अध्यक्ष )
मा. डॉ. जय बागुल (सचिव प्रोटन संघटना उत्तर महाराष्ट्र व सहयोगी प्राध्यापक नंदुरबार )आयोजक -प्रा. मंदाकिनी नवल भामरे (फोरम अध्यक्ष, महाराष्ट्र महिला सेल ). प्रफुल्ल सिताराम पाटील (फोरम उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष )
डॉ. ज्योती रामचंद्र लष्करी (फोरम नंदुरबार जिल्हा अध्यक्ष )यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला…..
निम ता.अमळनेर येथील नंददीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चौधरी उर्फ बापूसाहेब ए.बी चौधरी यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट राजेंद्र चौधरी व सर्व संचालक मंडळ, शाळेचे शिक्षक कर्मचारी, गावाचे ग्रामस्थ मंडळ व मित्रपरिवार यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *