नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नावलौकिकाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा
1 min read

नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नावलौकिकाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा

Loading

नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नावलौकिकाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा

अमळनेर प्रतिनिधी
नारायणदास तेजकरण मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नावलौकिकाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला..
आपल्या विद्यालयातील इयत्ता 8 वी च्या वर्गातील चि. भुषण सुरेश पाटील ह्या विद्यार्थ्यांने राणीदाणजी जैन व सौ कांताबाई जैन माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद ता. जामनेर जि. जळगांव या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत शेतकरी नसले तर या जन सामान्यांच्या आस्थेच्या संवेदनशील विषयावर दमदार सहभाग नोंदवत शाळेचे नावलौकिक राज्य पातळीवर झळकवण्याचे उत्कृष्ट कार्य पार पाडले.

भुषणच्या या कार्यात शाळेचे प्राचार्य श्री नरेंद्र साळुंखे सर, पर्यवेक्षक श्री डि. एन. पाटील सर व इतर सर्व शिक्षक शिक्षिका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *