शिवानी महाजन यांची अखिल भारतीय माळी समाज महिला फेडरेशनच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी निवड
1 min read

शिवानी महाजन यांची अखिल भारतीय माळी समाज महिला फेडरेशनच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी निवड

Loading

शिवानी महाजन यांची अखिल भारतीय माळी समाज महिला फेडरेशनच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी निवड

अमळनेर प्रतिनिधी
अ.भा.माळी समाज फेडरेशनचे
संस्थापक अध्यक्ष मा. श्री. देवेंद्र पंडित पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनिलजी देवरे व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. पोपटराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सतत कार्यरत असणारे मा. श्री. भुषण नामदेव महाजन (पत्रकार) यांच्या धर्मपत्नी मा. सौ. शिवानी भुषण महाजन यांची अखिल भारतीय माळी समाज महिला फेडरेशनच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी दि. ०५ सप्टेंबर २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
झालेल्या नियुक्ती बद्दल सर्व मित्र परिवारांतर्फे, पदाधिकारी आणि अखिल भारतीय माळी समाज फेडरेशन च्या वतीने अभिनंदन व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *