आयएमए’च्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत शिंदे ,तर सेक्रेटरीपदी डाँ. नरेंद्र महाजन यांची निवड
![]()
‘आयएमए’च्या अध्यक्षपदी
डॉ. प्रशांत शिंदे ,तर सेक्रेटरीपदी डाँ. नरेंद्र महाजन यांची निवड
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
देशभरात वैद्यकीय क्षेत्रातील डाक्टरांची मोठी संघटना असलेल्या इंडियन मेडिकल
असोसिएशनची अमळनेर येथील
नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यानुसार अमळनेर आय एम एच्या अध्यक्षपदी साइसेवा हाँस्पिटलचे जनरल फिजिशियन डाँ. प्रशांत शिंदे, सेक्रेटीपदी गजानन डोळ्यांच्या हाँस्पिटलचे नेत्ररोगतज्ञ डाँ. नरेंद्र महाजन, सहसेक्रेटरीपदी योगेश्वर रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डाँ विनोद पाटील तर ट्रेझरर पदी नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डा. सौ मयुरी संदीप जोशी यांची सवार्नमते निवड करण्यात आली.
नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन डॉ असोसिएशनचे डॉ अविनाश जोशी, डाँ अनिल शिंदे, डॉ बी.एस.पाटील,
डॉ नवसारीकर, डॉ विशाल बडगुजर,डॉ भूषण पाटील, डॉ किरण बडगुजर, डॉ संदीप जोशी, डॉ विक्रांत पाटील, डॉ उदय खैरनार, डॉ गिरीश गोसावी, डॉ जी एम पाटील, डॉ दिनेश महाजन, डॉ निखिल बहुगुणे, डॉ प्रकाश ताळे ,डॉ बागवान ,डॉ विलास महाजन ,डॉ सुनील शिंगाणे ,डॉ दिनेश पाटील, डॉ प्रशांत जोशी ,सह अनेक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले..

