डॉ.अण्णासाहेब जी .डी बेंडाळे महिला कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. सुधाकर ठाकूर यांची निवड
1 min read

डॉ.अण्णासाहेब जी .डी बेंडाळे महिला कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. सुधाकर ठाकूर यांची निवड

Loading

डॉ.अण्णासाहेब जी .डी बेंडाळे महिला कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. सुधाकर ठाकूर यांची निवड

जळगाव-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय राज्य कार्यकारणीची बैठक अध्यक्ष प्रा. सुनील डिसले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीमध्ये सचिव प्रा.बाळासाहेब माने यांनी राज्याच्या मुख्य कार्यकारणीसह मराठी विषयाची 35 जिल्ह्यांची जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली. जळगाव जिल्हाध्यक्षपदी डॉ.अण्णासाहेब जी .डी बेंडाळे महिला कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. सुधाकर ठाकूर यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल मराठी विषय भाषा शिक्षक, सहकारी बंधू-भगिनी, व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *