मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना महाराष्ट्र उद्योग भुषण पुरस्कार २०२४ जाहीर
1 min read

मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना महाराष्ट्र उद्योग भुषण पुरस्कार २०२४ जाहीर

Loading

 मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना महाराष्ट्र उद्योग भुषण पुरस्कार २०२४ जाहीर

दिनांक 18 ऑगस्ट रोजी Reail in यांच्या वतीने समाचार वाणी न्युज चॅनलच्या माध्यमातून पत्रा द्वारे कळविण्यातआले.कार्यकर्माचे प्रमुख पाहुणे मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे मॅडम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असून आतापर्यंत समाजाची स्वराज्य देशा च्या माध्यमातून खूप चांगले कार्य करत आहेत म्हणून महाराष्ट्र उद्योग भुषण पुरस्कार २०२४ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला. ऑगस्ट महिन्यात १८ तारखेला हा पुरस्कार पुणे येथे सर्वोत्कृष्ट महाराष्ट्र उद्योग भुषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ग्रुपमध्ये संजय कोडते,व्यंकट सोनाळे सर , माधव मुळे , रामसिंग सलामपुरे, भरतसिंग सलामपुरे सर,शिक्षिका रुपाली ताई पाटील,अॅकर विशाखा ताई रुपल प्रा.कवी,लेखक निवेदक डॉ बि.जी गायकवाड सर ,किरण काळे ताई , गोपाळ हालसे सर,विशाल गायकवाड सर , तानाजी बुरले, परमेश्वर बुरले,राम चिंदे,कमलेश जगताप सर , डॉ सिमा माळी मॅडम, डॉ.पंडित किल्लारीकर सर, स्मिता शिपूरकर,शिवव्याख्याते अक्षय लोखंडे, शिवव्याख्याते अक्षय तिखंडे , शिवव्याख्याते साहिल बरकले,भरत तिरमखे सर,किरण काळे,शिवव्याख्याती अर्चनाताई भोर , डॉ मंजुषा लांडगे मॅडम, व्हि.एम पाठक सर जिएम, संदिप लामतुरे, गणेश जाधव, राजकुमार बेडगे, बन्सी बेडगे, विनोद यादव ,पोपट मरकड ,राम अनंमवाड, कमलेश देशमुख,शंकर देशमुख, प्रदिप बोचरे,प्रविण मुनोत,अनन टिळे, प्रदिप निडवंचे, निलेश कासार सर्वांनी अभिनंदन केले हे सगळे करण्यासाठी खंभीरपणे पाठीमागे उभा असलेली माझी अर्धांगिनी सौ.मनिषा बेडगे.पुरस्कार जाहीर झाल्यापासून समाजातील सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *