*धनगर समाज कर्मचारी मंच तर्फे गुणगौरवाचे आयोजन*
1 min read

*धनगर समाज कर्मचारी मंच तर्फे गुणगौरवाचे आयोजन*

Loading

*धनगर समाज कर्मचारी मंच तर्फे गुणगौरवाचे आयोजन*

दि.25 ऑगस्ट वार रविवार रोजी धनगर समाजातील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिरपूर तालुका धनगर समाज कर्मचारी मंचतर्फे शिरपूर शहरातील अहिल्या लॉन्स येथे 25 ऑगस्ट वार रविवार रोजी आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रम धनगर समाज महासंघाचे व मल्हार सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.ह्या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन धनगर समाज कर्मचारी मंचचे अध्यक्ष रामचंद्र ठाकरे, ज्ञानेश्वर हडप , रतिलाल पाकळे, रत्नपारखी सर, मुकुंदा पाकळे भाऊसाहेब, ग्रामसेवक दिलिप पाकळे, पिपल्स बँक चे अधिकारी अरुण सोनवणे , रामचंद्र भलकार ,सुभाष भलकार, देविदास निळे , भास्कर धनगर , डि.ओ धनगर ,प्रा. सतीश निळे, भास्कर धनगर,,प्रा.उदय भलकार,मुकेश आढावे, गांगेश्वर धनगर, जगदीश धनगर, भूषण पेंढारकर, ब्रिजलाल धनगर ,रविधनगर, निलेश धनगर, यांनी केले आहे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *