आबासाहेब एस एस पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे ता.अमळनेर येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
![]()
आबासाहेब एस एस पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे ता.अमळनेर येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
अमळनेर प्रतिनिधी
आबासाहेब एस एस पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे ता अमळनेर येथील १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करतांना बन्सीलाल भागवत सेवा निवृत्त केंद्रप्रमुख सोबत बाळासाहेब पाटील माजी उपसभापती पं स अंमळनेर व मुख्याध्यापक तसेच भारती पाटील सरपंच चतुर पाटील उपसरपंच अशोक पाटील ग्रामसेवक माळी आप्पा मनीलाल पाटील निवृत मुख्याध्यापक विजय बहीरम माजी सरपंच प्रभाकर पाटील पो पाटील सर्व सदस्य ग्रा पं वि का सोसायटी ग्रामस्थ शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते . दहावीत उत्तम मार्क प्राप्त व उल्लेखनीय कार्या प्रित्यर्थ शेकडो बक्षिसे देण्यात आली बाळासाहेब पाटील बन्सीलाल भागवत यांनी मार्गदर्शन केले..

