महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पुत्राची भडणे येथील नागरिकाच्या घरी उपस्थिती
1 min read

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पुत्राची भडणे येथील नागरिकाच्या घरी उपस्थिती

Loading

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पुत्राची भडणे येथील नागरिकाच्या घरी उपस्थिती

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील व पुणे पिंपरी चिंचवड येथील वाल्हेकर वाडी येथे वास्तव्यास असलेले भडणे येथील गुलाबराव सिताराम साळुंखे यांच्या सुपुत्र राजेंद्र गुलाबराव साळुंखे हे पुणे येथील वाल्हेकर वाडी येथे चाळीस वर्षापासून वास्तव्यास आहे
भडणे येथील राजेंद्र साळुंखे हा पुणे येथे स्थायिक झाल्याने तेथील महिला व तरुण युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याने खानदेश वासियांसाठी मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे त्यांनी तेथे एक बचत गटांच्या माध्यमातून महिला वर्गांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांची तिथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अजित दादा पवार गटाकडून नगरसेवक पदी निवडून आले आहेत नगरसेवक पदी निवडून आले आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार गटाचे एक विश्वासू म्हणून मानले जातात तसेच ते चिंतामणी गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असून तेथील भागात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उत्कृष्ट संघटन तसेच विकास काम करून लोकप्रियता मिळवली आहे अजित पवार गडाचे नगरसेवक पिंपरी चिंचवड नगरपालिकेत निवडून आल्यामुळे त्यांचे त्या परिसरात चांगलं वर्चस्व आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजित पवार यांनी नुकताच त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन विकास कामांंबाबत चर्चा केली तसेच आगामी येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटी करण्यासाठी प्रयत्न करावे पक्षी वाढीसाठी प्रयत्न करावे असे आव्हान पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडचे नगरसेवक राजेंद्र साळुंखे यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजित पवार यांच्या राजेंद्र साळुंखे यांनी सत्कार केला विविध विषयांवर चर्चा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष प्रतीक राजेंद्र साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *