ताडे पुरा नाल्यात वाहनासह चालक पडला, मोबाईल गहाळ, वाहन नादुरुस्त, माणूस बचावला!
1 min read

ताडे पुरा नाल्यात वाहनासह चालक पडला, मोबाईल गहाळ, वाहन नादुरुस्त, माणूस बचावला!

Loading

ताडे पुरा नाल्यात वाहनासह चालक पडला,
मोबाईल गहाळ, वाहन नादुरुस्त, माणूस बचावला!

अमळनेर प्रतिनिधी
सध्या अमळनेर शहरात सुसाट वेगाने गाडी चालविणारे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.. कधी सुसाट वेगाने गाडी चालवणारे, तर कधी रस्त्यावर गर्दी असतांना वेगानं वाहन चालविणे हा नित्याचा प्रकार आहे..
अमरधाम पुढे ताडेपुरा नाल्यावर म्हैस आडवी आल्याने दुचाकीवरून जाणारा प्रवासी थेट नाल्यात पडला..
लोकांनी धाव घेत त्यास वाचविले, तो गाळात कंबर भर फसला होता. त्याच्या नव्या वाहनांचे मोठे नुकसान झाले असून 2 किमती मोबाईल गाळात गहाळ झाले.
या धोकेदायक पुलावर संबंधित यंत्रणेने तातडीने कठडे बांधून संरक्षण यंत्रणा निर्माण करायला हवी.
या ठिकाणी नेहमी असे प्रकार घडत असून अनेक प्राणी देखील पडून मृत्यु मुखी पडले असल्याच्या घटना आहेत.
कठडे न बांधल्यास आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *