केंद्रीय राज्यमंत्री ना रक्षाताई खडसे यांची मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
1 min read

केंद्रीय राज्यमंत्री ना रक्षाताई खडसे यांची मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

Loading

केंद्रीय राज्यमंत्री ना रक्षाताई खडसे यांची मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी केंद्रीय राज्य मंत्री ना रक्षाताई खडसे यांचे निवासस्थानी केले जंगी स्वागत.

आज केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार ना रक्षाताई खडसे यांनी धुळे दौऱ्यावर असताना मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी आदरणीय भाजपा महामंत्री श्री विजय भाऊ चौधरी,श्री शिवाजीराव चौधरी,श्री पवन खानकरी,श्री अतुल चौधरी,माजी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा प्रा सागर चौधरी,सौ उषाताई वानखेडे,श्री शेखर कुलकर्णी,श्री अजय कसोदेकर,
श्री प्रशांत सांगळे,श्री सूरज चौधरी,श्री सुनील कोठावदे,
एड श्री प्रवीण चौधरी,प्रा राजेंद्र बोरसे,प्रा भागवत पाटील ,प्रा चंद्रशेखर तोरवणे,यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी,नागरिक,बंधू,भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *