डॉ योगेश महाजन अध्यक्ष परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा)यांच्या  कार्याची दखल घेत संत सावता माळी मंडळाच्या वतीने केला सहपत्निक सत्कार
1 min read

डॉ योगेश महाजन अध्यक्ष परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा)यांच्या कार्याची दखल घेत संत सावता माळी मंडळाच्या वतीने केला सहपत्निक सत्कार

Loading

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आदरणीय अण्णासाहेब डॉ योगेश रघुनाथ महाजन सर (अध्यक्ष परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा)यांच्या सोनेरी कार्याची दखल घेत श्री संत सावता माळी सेवा मंडळ आणि सावित्रीमाई महिला मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 20 वर्षांपासून दिव्यांग मुला मुलींची निस्वार्थ सेवा करत नुसतं विशेष शिक्षणच नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास, आदर्श नागरिक घडविण्याचे कार्याचा व त्यासोबतच समाजसेवा तथा दिव्यांग सेवेबद्दल त्यांना कॅलीफोर्निया युनीव्हर्सिटी व युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मिळालेल्या डॉक्टरेट पी.एचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार गुणगौरव सोहळ्याप्रसंगी श्री संत सावता माळी सेवा मंडळ गुणगौरव सोहळा समिती चे अध्यक्ष श्री विनोद शेलकर (संस्थापक तथा प्राचार्य) श्री.राजेंद्र ताराचंद माळी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सर्व क्षत्रिय काच माळी समाजाचे मा. पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *