माध्यमिक विद्यालय, रणाईचे येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
1 min read

माध्यमिक विद्यालय, रणाईचे येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

Loading

1 ऑगस्ट 2024 रोजी आमच्या माध्यमिक विद्यालय, रणाईचे येथे आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि आमच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आ. श्री.आण्णासो मालोजीराव काळू पाटील यांची जयंती संस्थेचे उपाध्यक्ष श्री. महेश मालोजीराव पाटील, समन्वयक श्री.पियुषदादा शिंदे, तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक श्री.डी.डी. इन्शुलकर,श्री. सोनवणे सर, श्री. नेरपगारे सर, तिन्ही विभागाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली…
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांनी आण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक आणि मा.आण्णासाहेबांच्या जीवनावर आधारित भाषणे झाली, अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *