चैत्यभूमीला राज्यपालांची भेट
1 min read

चैत्यभूमीला राज्यपालांची भेट

Loading

चैत्यभूमीला राज्यपालांची भेट

 

मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राज्यपाल पदाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना म्हणण्यात आली.

यावेळी राज्यपालांनी डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे देखील दर्शन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समितीचे महासचिव नागसेन कांबळे तसेच भंते डॉ. राहुल बोधी हे यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *