दादासाहेब डॉ अनिल शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
1 min read

दादासाहेब डॉ अनिल शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Loading

मा.दादासाहेब डॉ अनिल शिंदे
चेअरमन : नर्मदा मेडिकल फाऊंडेशन नर्मदा मल्टीपर्पज फाऊंडेशन माऊली पॉलिटेक्निक
संचालक : खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर
संचालक : कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर
संचालक : ग्राम विकास शिक्षण संस्था, मुडी
संचालक : विविध कार्यकारी विकास सोसायटी, पिळोदा..

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..

शुभेच्छुक
नर्मदा मेडिकल फाउंडेशन
साने गुरुजी क्रिटिकल केअर सेंटर
स्पृहा प्रसुतीगृह
अस्मी सिटीस्कॅन सेंटर
माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *