जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन
1 min read

जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

Loading

जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

गुणवंत विद्यार्थी /समाजबांधवांना प्रेरणा मिळून समाज विकास व्हावा या हेतूने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे जुलै महिनाअखेर गुणवंत विद्यार्थी/समाजबांधव गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांनी सन 2023/24 या शैक्षणिक वर्षात इ.10 वी मध्ये 80% व इ.12 वी मध्ये 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले असतील तसेच विविध विद्याशाखेतील पदवी,पदविका,पदवित्तोर पदवी,पी.एच. डी., नेट/सेट,नीट/आय .आय. टी.(जे. इ. ई ),शासकीय परीक्षा शिष्यवृत्तीस पात्र /विविध स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेले तसेच शासनमान्य खेळात राज्य/राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश संपादन केले असेल अशा गुणवंत समाज बंधू भगिनींनी आपली सविस्तर माहिती सोबत दिलेल्या Google form link https://forms.gle/fMeG7jBsWbRQB4bGA मध्ये भरून आपले प्रस्ताव दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत पाठविण्याचे आवाहन गुणवंत सत्कार समिती चे पदाधिकारी डॉ.श्री.सुनील सूर्यवंशी सर (9822961026), श्री.राजेंद्र बावस्कर साहेब(9145265596)श्री.संजय वानखेडे सर(8625965241), प्रा.श्री.गणेश सूर्यवंशी सर (9764586454),श्री.विजय पवार साहेब (9421640398),श्री.यशवंत ठोसरे साहेब (9423487552), प्रा.श्री.विठ्ठलराव सावकारे सर (9420787409), श्री.कैलास वाघ सर(9421636432), प्रा. डॉ .सुनील निंभोरे सर (9021563448),श्री.प्रकाश रोझतकर साहेब(8208808189),श्री.निवृत्ती सूर्यवंशी सर(8806181989),श्री.गजानन दांडगे सर(8888993733),श्री.अरुण नेटके सर(9518713155)आदींनी आवाहन केले आहे.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व सामाजिक बांधिलकी म्हणून ज्यांना या उपक्रमास स्वइच्छेने कोणत्याही प्रकारचे सहकार्य करायचे असेल त्यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *