समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प !- .ना.अनिल पाटील मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य
![]()
समाजातील सर्व घटकांना न्याय ल देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प !
मोदी सरकारने मांडलेला हा अर्थसंकल्प अतिशय संतुलित व भारताच्या भविष्यावर मोठया मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारा तसेच खऱ्या अर्थाने समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे.विकसित भारताच्या संकल्पपूर्ती साठी पडणारे हे पाऊल असून यात शेतकरी, महिला,युवा आणि गरीब या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय,विविध क्षेत्रांवर या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आलेले दिसते.
ना.अनिल भाईदास पाटील
मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य

