डॉ. अशोक शिरसाट यांची “बाबा” कविता अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
1 min read

डॉ. अशोक शिरसाट यांची “बाबा” कविता अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

Loading

डॉ. अशोक शिरसाट यांची “बाबा” कविता अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

अकोला दि.२१ स्थानिक अकोला जिल्हयातील देगांव येथील रहिवासी
लोकस्वातंत्र्य विचारमंथन सभासद व सध्या अकोला येथे वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी डॉ.अशोक शिरसाट यांची ‘उधाण ‘ (१९९८ ) या काव्यसंग्रहातून निवड केलेली ‘ बाबा ‘ ही कविता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बी.ए. भाग-३ च्या मराठी(आवश्यक ) या पाठयपुस्तकात २०२४-२५ करीता सामाविष्ट करण्यांत आलेली आहे. त्याबद्दल मराठी अभ्यास मंडळ , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अध्यक्ष तथा मान्यवर सदस्यांचे डॉ.अशोक शिरसाट यांनी मनःस्वी आभार मानले आहेत.

डॉ.अशोक सिरसाट यांच्या साहिकृतीला मिळालेला न्याय आणि त्यांना प्राप्त बहूमानाबध्दल त्यांचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून व सन्मित्र तथा मार्गदर्शक जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.अशोक इंगळे , प्रा.डॉ.भास्कर पाटील , प्रा.डॉ. कैलास वानखडे व त्यांच्या स्नेही जणांनी आदिंनी डॉ.शिरसाट यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *