खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांनी केला भडणे पोलीस पाटील यांचा सन्मान व गौरव
1 min read

खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांनी केला भडणे पोलीस पाटील यांचा सन्मान व गौरव

Loading

खा, डॉ शोभाताई बच्छाव यांनी केला भडणे पोलीस पाटील यांचा सन्मान व गौरव,,,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी झालेल्या दमदार पाऊस झाला रात्री8वा पावसामुळे नदी नाल्यांना
यांना मोठापूर आला होता यावेळी विखरण देवाचे शेतकऱ्यांची खताने भरलेलीपिकअप पलटी झाल्याने त्याच्यातील शेतकऱ्यांना पोलीस पाटील यांनी आपल्या जीवाची परवान करता दाखवलेल्या औदय यामुळे व ग्रामस्थांच्या साह्याने दोन युवकांचे जीव वाचवल्याबद्दल धुळे जिल्हाचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना सदर घटनेची माहिती वृत्तपत्रात वाचून समजल्यावर भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांना फोण द्वारे बोलून शिंदखेडा येथे दि 18जुलै रोजी येथील शासकीय रेस्ट हाऊस मध्ये भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आपण व आपल्या मित्रांनी केलेली कामगिरी अतिशय अतुलनीय असून तुमच्यामुळे दोन शेतकरी युवकांचे प्राण वाचविल्याबद्दल कौतुक केले व तुमच्या या चांगल्या कामाची दखल घेत शासकीय स्तरावर तुमचा योग्य सन्मान तसेच गौरव करण्यात येईल यावेळी खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांनी पोलीस पाटलांच्या अडीअडचणी पण समजून घेतल्या यावेळी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्याम सनेर आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *