श्री.गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे आज 26 जून सामाजिक न्याय दिवस साजरा..
1 min read

श्री.गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे आज 26 जून सामाजिक न्याय दिवस साजरा..

Loading

श्री. गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे आज 26 जून सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री डी.डी. इन्शुलकर

सर यांनी केले. यावेळी संस्थेचे समन्वयक मा. पियुषदादा शिंदे, शाळेचे सर्व शिक्षक श्री.पी डी पाटील, श्री बी डी ठाकरे, श्री डी जी पाटील, श्री व्ही एस कापडणीस, श्रीमती रिना पाटील, तसेच, शाळेचे लिपिक श्री एल व्ही पाटील, शिपाई जी टी पाटील, सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *