1 min read

एकात्मता परिवार या व्हाटसफ ग्रुपने बारावीतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप

Loading

एकात्मता परिवार या व्हाटसफ ग्रुपने बारावीतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
समाजाला मदत करणे नैतिक कर्तव्य आहे, या सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून एकात्मता परीवार व्हाटसफ गृप अस्तित्वात आला आहे..आजतागायत
या गृपच्या सदस्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. व भविष्यात पण असेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार असल्याचे गृपच्या अँडमीन व सदस्यांनी सांगितले..
एकात्मता परिवार हा ग्रुप म्हटला म्हणजे जळगाव जिल्ह्यात नंबर वन ग्रुप या ग्रुप तर्फे बरेच कार्यक्रम चांगल्या प्रकारे घडत असतात आणि या ग्रुपचे मार्गदर्शन बरेच जण घेत असतात या एकात्मता परिवारात वर्गमित्र आणि मैत्रिणींचे मुलांनी बारावी चांगले उत्तीर्ण मार्क घेऊन या मुलांचे अभिनंदन करण्यात आले या एकात्मता ग्रुपचे मार्गदर्शन करणारे ताईसो मंजुश्री चौधरी , वैशाली चौधरी या ग्रुपचे ग्रुप ॲडमिन सुदाम कोळी, प्रदीप पाटील श्री नरेंद्रजी चौधरी, पांडुरंग पवार, वीरूपाल राजपूत या एकात्मता परिवाराचे मित्र परिवारातर्फे सर्व मित्रांकडून सर्व मैत्रिणीकडून बारावीत चांगल्या मार्क्सने पास झालेल्या मुलांचे या एकात्मता परिवारातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि या मुलांना काही बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे या एकात्मता ग्रुपचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *