1 min read

जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे आरोग्य निदान शिबीर संपन्न..

Loading

दिनांक 22/5/24 रोजी आरोग्य निदान शिबीर सोबतच जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे सकाळी 10 ते 1 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत भक्त निवास ,वाडी चौक येथे संपन्न झाले ,, उष्णता अतिप्रमाणात असल्याने रक्त दात्या चा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही ,रखरखीत उन्हात ही 21 रक्त बॅग सकलन करण्यात आले,,
वाडी संस्थान तर्फे श्री शशांक जोशी , Dr राजीव शहा, Dr महेश पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभलं
या शिबिरात जायन्ट्स प्रोजेक्ट चेअरमन व जीवनश्री ब्लड सेंटर तर्फे श्री संतोष वाघ यांनी शिबिरात रक्तसंकलन केले तर जायन्ट्स अध्यक्ष सुनील पाटील ,, उपाध्यक्ष रमेश महाजन , सदस्य भटू पाटील , राजेंद्र निंबा पाटील, प्रो पी आर भावसार,महेश बारकू पाटील ,जायन्ट्ससेक्रेटरी प्रशांत पाटील , Dr महेश पाटील ,संतोष वाघ हे ही उपस्थित होते
शिबिरात जायन्ट्स उपाध्यक्ष अश्विन पाटील यांनी रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला
शिबिर उत्स्फूर्तपणे पार पडलं ,, वाडी संस्थान तर्फे जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर चे आभार मानण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *